About As

नमस्कार मित्रांनो, नॉलेज दुनिया ब्लॉगवर आपले स्वागत आहे. माझे नाव चंद्रकांत आहे. मला कोणत्याही गोष्टीचे ज्ञान मिळवायला आवडते. मला इतिहास, पुस्तके, तंत्रज्ञान, महापुरुष किंवा कशाचेही ज्ञान मिळवायला आवडते. मला लहानपणापासून अनेक विषयांचे ज्ञान मिळाले आहे. मग विचार केला की ही माहिती ज्यांना माहीत नाही त्यांना का देऊ नये.


    या ब्लॉगवर तुम्हाला इतिहास, शिक्षण, पुस्तके, महापुरुष, तंत्रज्ञानाशी संबंधित अतिशय मनोरंजक माहिती मिळेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही मला knowledgeinformational@gmail.com वर ईमेल करून विचारू शकता.



  धन्यवाद 🙏